इ ९ वी च्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खताचा बेड दुरुस्त केला.
शाळेमध्ये पूर्वीचा जुना गांडूळ खताचा बेड नादुरुस्त होता. त्यामुळे गांडूळ खत तयार करणे शक्य नव्हते. म्हणून अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी बेडचे मोजमाप घेऊन विटा सिमेंट, वाळू या सर्वांचे एक अंदाजपत्रक तयार करून गांडूळ खताचा बेड दुरुस्त केला.
No comments:
Post a Comment