
शेती पशुपालन विभागामध्ये विद्यार्थी आपल्या परिसरामधील सहज सहजी उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींपासून 'दशपर्णी अर्क' हे शेंद्रीय कीटकनाशक तयार करायला शिकले. विद्यार्थ्यांनी एकूण १५ लिटर कीटकनाशक तयार केला आहे.
विद्यार्थी हे कीटकनाशक शेतीमधील पिकांवर वापरून याची परिणामकारकता पुढे अभ्यासणार आहेत.
No comments:
Post a Comment