मौजे भिवडी ता.पुरंदर जि. पुणे हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. आद्य क्रांतिकारक हुतात्मा उमाजी नाईक , पानिपतच्या युद्धामध्ये पराक्रम गाजवणारा जाणू भिंताडा हे याच गावचे. गावची लोकसंख्या ३५०० , शेती हा गावचा मुख्य व्यवसाय, गावामध्ये १ ली ते ४ थी प्राथमिक शाळा व ५ वी ते १० वी माध्यमिक शाळा उपलब्ध आहे. खरीपामध्ये बाजरी , वाटाणा , भुईमूग , घेवडा ,भात तर कांदा , ज्वारी , वाटाणा,गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात. येथील शेती बहुतांश जिरायती आहे.
No comments:
Post a Comment