Thursday, 22 September 2016

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील आय.बी.टी. कार्यक्रमाची सुरुवात दिनांक १६/६/२०१६ झाली

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आय.बी.टी. कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या जोमाने माच्या शाळेत अगदी पहिल्या दिवशी झाली. यावर्षी आय.बी.टी. साठी माच्या शाळेचे एकूण १३५ विद्यार्थी आहेत. प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी  आय.बी.टी. कार्यक्रम चालतो.

आमच्या शाळेची आदर्श आय.बी.टी. कार्यक्रम चालवणाऱ्या १६ शाळांमध्ये २ वर्षापुपूर्वी निवड झाली आहे. हा कार्यक्रम प्राज फौंडेशन आणि विज्ञान आश्रमाच्या सहाय्याने चालविला जातो. तसेच यास Lend-A-Hand India या हि साठेची मदत मिळते.


No comments:

Post a Comment