Tuesday, 9 October 2018


  
इ. 10 वीचे  विद्यार्थी  10 ठिकाणाचे पाणी परीक्षण करताना

Monday, 6 August 2018

   इ. ९ वीच्या विद्यर्थ्यांनी लोखंडी दरवाजा  तयार केला.
20 लिटर  फिनेल इ. 8 वीच्या विद्यार्थ्यानी तयार केले.
Add caption
.  10  ठिकाणाचे  पाणी परीक्षण करताना इ. 10 चे विद्यार्थी          

    नानकटाई तयार  करताना.९ वीच्या विद्यार्थीनी.
     

Thursday, 19 July 2018


                                     10 वी च्या मुलांनी शाळेतील साऊंड दुरुस्त करून पुन्हा बसविले 

                        2 साऊंड बसवून वायरिंग केली.
इयत्ता 10 वी च्या मुली रक्तगट तपासण्याचे प्रात्यक्षिक करताना 

आपल्याच विभागातील मुलींचे रक्तगट तपासणी केली.