Wednesday, 27 November 2019

     इ.9 वीचे विद्यार्थी मिरची पावडर मधील भेसळ ओळखताना.

इ.10 वीचे विद्यार्थी रक्तदाब तपासणी करताना.

इ.10 वीचे विद्यार्थी रक्तगट तपासणी करताना.

     इ.9 वीच्या विद्यार्थ्यांनी 2 किलो ची नानकटाई तयार करून विक्री केली

     इ.8वीच्या विद्यार्थ्यांनी चिक्की तयार करून विक्री केली.

      इ.8 वीच्या विद्यार्थ्यांनी 2 किलोचे पोपकोर्न तयार करून विक्री केली.

        इ.8 र्वीच्या विद्यार्थ्यांनी चिक्की तयार करून विक्री केली.

       इ.8 वीच्या विद्यार्थ्यांनी  सेंट तयार करून विक्री केली. 

    इ. 9 वीचे विद्यार्थी 2 किलोपोपकोर्न तयार करून विक्री केली.