हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल,भिवडी
Tuesday, 12 March 2019
इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी फेरोसिमेंट सीटचे बाक तयार केले.
इ. 10 चे विद्यार्थी फेरोसिमेंट सीट तयार करताना.
इ. 9 वीची विद्यार्थिनी ड्रील पाडताना.
इ. 10 वीचे विद्यार्थी स्टूल तयार करताना.
इ. 9 वीचे विद्यार्थी शेगदाना चिक्की तयार करताना.
इ. 9 वीचे विद्यार्थी लाकडी टेबल तयार करताना.
इ. 9 वी चे विद्यार्थी प्लास्टिकच्या बॉटलपासून कट्टा तयार करताना.
इ. 10 चे विद्यार्थी पोस्टर वाचन करताना,
इ. 9 वी चे विद्यार्थी इस्त्री दुरुस्त करताना.
Monday, 11 March 2019
इ. 10 वीचे विद्यार्थी पजर्न्यमापक तयार करताना.
इ. 8 वीचे विद्यार्थी चिक्की करताना.
इ. 8 वीचे विद्यार्थी खिडक्या तयार करताना.
इ. 10 वीचे विद्यार्थी ड्रिलिंग करताना.
इ. 10 वीचे विद्यार्थी सोलर लाईट तयार करताना.
Friday, 8 March 2019
इ. 10चे विद्यार्थी D.O.L. STATER जोडणी करताना.
इ. 9 वीचे विद्यार्थी वांग्याच्या रोपांसाठी ड्रीप जोडताना.
टेरीस गार्डनची नेट बांधताना इ. 9 वीच्या मुली.
इ.9 वीचे विद्यार्थी M. C.B. बसवताना.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)