हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल,भिवडी
Wednesday, 27 November 2019
इ.9 वीचे विद्यार्थी मिरची पावडर मधील भेसळ ओळखताना.
इ.10 वीचे विद्यार्थी रक्तदाब तपासणी करताना.
इ.10 वीचे विद्यार्थी रक्तगट तपासणी करताना.
इ.9 वीच्या विद्यार्थ्यांनी 2 किलो ची नानकटाई तयार करून विक्री केली
इ.8वीच्या विद्यार्थ्यांनी चिक्की तयार करून विक्री केली.
इ.8 वीच्या विद्यार्थ्यांनी 2 किलोचे पोपकोर्न तयार करून विक्री केली.
इ.8 र्वीच्या विद्यार्थ्यांनी चिक्की तयार करून विक्री केली.
इ.8 वीच्या विद्यार्थ्यांनी सेंट तयार करून विक्री केली.
इ. 9 वीचे विद्यार्थी 2 किलोपोपकोर्न तयार करून विक्री केली.
Wednesday, 9 October 2019
इ. 10 वीचे विद्यार्थी पावसाचे प्रमाण मोजताना.
इ. 8 वीच्या विद्यार्थ्यांनी 40 लिटर फिनाईल तयार करून विक्री केली.
इ. 8 वीच्या विद्यार्थ्यांनी 40 लिटर फिनाईल तयार करून विक्री केली.
इ. 9 वीचे विद्यार्थी चिक्की तयार करताना.
इ. 9 वीचे विद्यार्थी मेथी व कोथींबीरीतील तन काढताना.
इ. 8 वीचे विद्यार्थी साधे वायरिग करताना.
Tuesday, 3 September 2019
इ 9 वीचे विद्यार्थी अर्थिंग करताना.
इ 8 वीच्या विद्यार्थ्यांनी लाकडी पाट तयार केला.
इ 10च्या विद्यार्थ्यांनी गुलाबाची रोपाची लागवड केली.
इ. 9वीच्या विद्यार्थ्यांनी कप केक तयार केले (32)
इ 8 वीच्या विद्यार्थ्यांनी मेक समथिंग विक मध्ये 2 किलो पोपकोर्न तयार केले व विक्री केली.
इ 8 वीच्या विद्यार्थ्यांनीआ राख्या तयार 150 केल्या.
मेक समथिंग विकमध्ये इ 10 च्या विद्यार्थ्यांनी चोकलेट आईस केक तयार केला.
Thursday, 25 July 2019
इ. 10वी चे विद्यार्थी ड्रील पाडताना.
इ. 9 वीचे विद्यार्थ्यांनी सोलर lamp दुरुस्त केला.
इ. 8 वीच्या विद्यार्थ्यांनी 1 किलो चिक्की तयार केली.
इ. 9 वीचे विद्यार्थी नानकटाई तयार करताना.
इ. 10 वीचे विद्यार्थी शाळेचे 15 बेंच दुरुस्त करताना.
गुलाबाची पनेरी तयार करताना इ. 10 वीच्या विद्यार्थिनी
Wednesday, 24 July 2019
इ.10 चे विद्यार्थी फेरोसिमेंट सीट तयार करताना.
इ.10चे विद्यार्थी थ्रेडिंग करताना.
इ.10चे विदयार्थी पर्जन्यमापन करताना.
इ.10 च्या विद्यार्थ्यानी 20 लिटर फिनेल तयार करून विक्री केली.260रू. खच 600 रू. विक्री किंमत नफा 340रु.
Tuesday, 12 March 2019
इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी फेरोसिमेंट सीटचे बाक तयार केले.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)