Friday, 9 November 2018

गोडाऊन वायरिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
वायरिंग जोडणीचे प्रात्यक्षिक करताना मुले.

टेरेस वरील शेतीला ठिबक सिंचन बसविण्याचे काम चालू असताना 
शाळेतील पाण्याच्या टाकीचे प्लम्बिंग करताना मुले.
गांडूळ खत बेड ला प्लास्टर करताना मुले
वेल्डिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
साहित्य साधनाचा वापर करून प्लायवूड चे मोजमाप करण्याचे प्रात्यक्षिक करताना मुले.