Friday, 26 October 2018


लाईट च्या माळा तयार करताना मुले.

गृह आरोग्य विभागात 20 लिटर फिनाईल तयार करून विक्री करताना मुले.


पाऊस मोजताना 10 वी ची मुले.



लोखंडी दरवाजा तयार करून रंग देताना मुले.
खाद्यान्न पदार्थाची ओळख चे प्रात्यक्षिक करताना मुले.

थ्रेडिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
टेरेस वरील पिकांना जीवामृत घालताना मुले. 

अर्थिंग तयार करून चेक करताना मुले.

नानकटाई तयार करताना ९ वी ची मुले.

व्हिडीओ कॉन्फरन्स चे लेक्चर अटेंड करताना 10 ची मुले.

सिडलिंग ट्रे मध्ये रोपे तयार करताना मुले 10 वी ची मुले.

शेंगदाणा चिक्की तयार करताना मुले.


जीवामृत तयार करताना मुले.

पोपकॉन तयार करून विक्री करताना मुले.

DOL स्टार्टर चे प्रात्यक्षिक करताना 10 वी ची मुले.

राखी तयार करून विक्री करताना मुले.

व्हनीअर कॅलीपर चे प्रात्यक्षिक करताना मुले.
प्लायवूड फिटिंग करताना अभियांत्रिकी विभागाची मुले.
 एकसर जोडणी चे प्रात्यक्षिक करताना मुले


मेथीचे  लागवड करताना ९ वी ची मुले.

खारे शेंगदाणे तयार करून पॅकिंग करताना 8 वी ची मुले.
गोडाऊन वायरिंग चे प्रात्यक्षिक करताना ९ वी ची मुले.

जिना वायरिंग चे प्रात्यक्षिक करताना 9 वी ची मुले

इस्री रिपेअरिंग करताना ९ वी ची मुले.

दीपावली साठी मेणाच्या पणत्या तयार करून विक्री करताना ९ वी ची मुले.


सेंट तयार करून पॅकिंग करताना ९ वी ची मुले.
वायरिंग चे काम करताना मुले
वायरिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
मेथीचे पिक घेण्यासाठी जमीन तयार करताना

Tuesday, 9 October 2018

                                             इ. ९ वीचे विद्यार्थी इस्त्री दुरुस्ती करताना
.