हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल,भिवडी
Wednesday, 5 December 2018
इ. 9 वीचे विद्यार्थी साधने व उपकर्ण यांची ओळख करून घेताना.
इ . 9 वीचे विद्यार्थी धान्य, कडधान्ये यांची ओळख करताना.
इ.10 चे विद्यार्थी D. O.L. स्टार्टर दुरुस्त करताना .
इ. 8 वीचे विद्यार्थ्यानी चिक्की तयार केली.
इ. 10 चे विद्यार्थी गांडूळखताचा बेड भरताना.
Friday, 9 November 2018
गोडाऊन वायरिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
वायरिंग जोडणीचे प्रात्यक्षिक करताना मुले.
टेरेस वरील शेतीला ठिबक सिंचन बसविण्याचे काम चालू असताना
शाळेतील पाण्याच्या टाकीचे प्लम्बिंग करताना मुले.
गांडूळ खत बेड ला प्लास्टर करताना मुले
वेल्डिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
साहित्य साधनाचा वापर करून प्लायवूड चे मोजमाप करण्याचे प्रात्यक्षिक करताना मुले.
Friday, 26 October 2018
लाईट च्या माळा तयार करताना मुले.
गृह आरोग्य विभागात 20 लिटर फिनाईल तयार करून विक्री करताना मुले.
पाऊस मोजताना 10 वी ची मुले.
लोखंडी दरवाजा तयार करून रंग देताना मुले.
खाद्यान्न पदार्थाची ओळख चे प्रात्यक्षिक करताना मुले.
थ्रेडिंग चे प्रात्यक्षिक करताना मुले.
टेरेस वरील पिकांना जीवामृत घालताना मुले.
अर्थिंग तयार करून चेक करताना मुले.
नानकटाई तयार करताना ९ वी ची मुले.
व्हिडीओ कॉन्फरन्स चे लेक्चर अटेंड करताना 10 ची मुले.
सिडलिंग ट्रे मध्ये रोपे तयार करताना मुले 10 वी ची मुले.
शेंगदाणा चिक्की तयार करताना मुले.
जीवामृत तयार करताना मुले.
पोपकॉन तयार करून विक्री करताना मुले.
DOL स्टार्टर चे प्रात्यक्षिक करताना 10 वी ची मुले.
राखी तयार करून विक्री करताना मुले.
व्हनीअर कॅलीपर चे प्रात्यक्षिक करताना मुले.
प्लायवूड फिटिंग करताना अभियांत्रिकी विभागाची मुले.
एकसर जोडणी चे प्रात्यक्षिक करताना मुले
मेथीचे लागवड करताना ९ वी ची मुले.
खारे शेंगदाणे तयार करून पॅकिंग करताना 8 वी ची मुले.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)